Wednesday, September 03, 2025 08:21:53 AM
वडिलांच्या निधनानंतरही वैभवी देशमुखने संघर्षातून शिक्षण घेत एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. एमजीएम महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारतेय.
Avantika parab
2025-06-21 09:13:59
मेट्रो-7अ प्रकल्पामुळे विलेपार्ले (पूर्व), अंधेरी भागांत 22 ते 28 जूनदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेचे आहे.
2025-06-21 08:33:19
इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतासाठी हवाई क्षेत्र खुले केले असून, ऑपरेशन सिंधू अंतर्गत 1000 भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे पाऊल उचलले आहे.
2025-06-21 08:14:58
भारत सरकारने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, इराणने अपवाद म्हणून भारतीयांसाठी आपले हवाई क्षेत्र उघडले आहे, ज्यामुळे भारतीयांचे सुरक्षित स्थलांतर सुरू झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-06-20 21:07:41
दिन
घन्टा
मिनेट